हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव बिल्डींग पेंटर असोसिएशन संचलित हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष इस्माईल खान यांच्या हस्ते कार्यकारीणीसदस्यांना नियुक्ती पात्रांचे वाटप करण्यात आले.

जळगाव बिल्डींग पेंटर असोसिएशन संचलित हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष इस्माईल खान यांनी जिल्हा सल्लागार अकिल, जिल्हा मार्गदर्शक दगडु शहा, जिल्हा संपर्क प्रमुख अहमद खान, जिल्हा उप सचिव अलताफ खान , विभाग प्रमुख विजय फुलमाळी, जिल्हा आरोग्यसेवक सेफु पेंटर, शहर आरोग्यसेवक खलील शहा, शहर प्रभारी ईकबाल शेख यांना नियुक्तीपत्र देवून सत्कार केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!