हाथरस पीडितेच्या न्यायासाठी काव्यरत्नावली चौकांत कँडल मार्च (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सत्यशोधक विद्यार्थी संघटना, जळगाव मेहतर युवा संघटना यांच्यावतीने काव्यरत्नावली चौकात हाथरस येथील पिडीतेला न्याय मिळावा यासाठी कँडल मार्च आंदोलन करत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मेहतर समाज युवा मंचतर्फे श्रद्धांजली व कँडल मार्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मार्चमध्ये सर्व पक्षाचे उपस्थित होते, प्रतिभा शिंदे, मंगला पाटील, सरिता माळी कोल्हे, भारती म्हस्के, चेतन संकत, शरद तायड़े, करीम सालार, बंटी जोशी, नितिन बर्डे, फारूक शेख, अनिल अडकमोल, नरेश करोसिया, बंटी करोसिया, रामदास बारसे, सुनील पवार, बापूशिंदे, बिपिन करोसिया, विराज कांवड़िया, अमित जगताप, श्रीकांत मोरे, सुरेश चांगरे, जितु बागरे, राजेश गोयर, अजय घेंगट, मनीराम डाबोरे, आनंद गोयर, जगदीश चांगरे, असीम तळवी, परेश बागुल, राहुल पारचा, किरण सोनवाल, सिद्धार्थ निकम, रवि डाबोरे, सुधीर सोनवाल, आकाश सोनवाल, इंदर सोनवाल, नितेश बारसे, रोहित पवार, सागर पवार, मुकुल सोनवणे, चंदन महाजन, गिरीश सोनवणे, बॉबी चांगरे, उज्ज्वला बेंडाळे, अजय हंसकर, गोपी हंसकर, अमित धवलपुर, राकेश गोयर, कुणाल बारसे, सोन्या परदेशी, राहुल ढंडोरे, व मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते. या मार्चचे आयोजन संजय ढंडोरे, दिनेश गोयर, जितेंद्र करोसिया, ललीत करोसिया, जय ढंडोरे, आनंद सोनवाल, शशी पवार, मुकेश पांडे आदींनी केले होते.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.