स्व.हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षरोपण

शेअर करा !

 

फैजपूर, प्रतिनिधी । येथील ऐतिहासिक गणपती वाड़ी देवस्थानाच्या पटांगनात भाजपचे जेष्ठ नेते कृषि मित्र माजी आमदार, भाजपा जिल्हा अध्यक्ष स्व.हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षरोपण करण्यात आले.

store advt

स्व.हरिभाऊंच्या स्मृतिप्रीत्यर्थ गणपतीवाडी देवस्थान येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, भापज शहराध्यक्ष अंनता नेहते, रघुनाथ कुभार, नितीन नेमाडे ,उमेश गुजराथी , संजय सराफ, गोटू भारंबे‌, संजय रल, संजय कपले ,मनोज चौधरी, पराग पाटील ,गोलू चौधरी मोहित पाठक, विलास काठोके लोकेश होले, भरत कोल्हे, हेमंत भंगाळे, डिगबर राणे, गोलू पाटीलव विनोद तेली यांची उपस्थिती होती

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!