रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे होणाऱ्या आखिल भारतीय नागरी सेवा वेटलिप्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्रा शासनाच्या महसूल विभागाकडून रावेर तलाठी कार्यालयातील
कोतवाल गणेश चौधरी यांची निवड झाली आहे.
नवी दिल्ली येथे दि २२ जुन ते दि २३ जून दरम्यान वेटलिप्टिंग स्पर्धेसाठी महसूल विभागाचे रावेर तलाठी कार्यालयाचे कोतवाल गणेश चौधरी यांची निवड झाली आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते लवकरच रावेर येथून रवाना होणार आहे.स्पर्धेसाठी कोतवाल गणेश चौधरी याला प्रांतधिकारी कैलास कडलग तहसीलदार उषाराणी देवगुणे निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे तलाठी दादाराव कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.