वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल ते भूसावळ रोडवरून बेकायदेशीरित्या वाळूची चोरी वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल पोलीसांनी पकडले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल ते भूसावळ रोडवरील निमगाव बसस्थानकाजवूनळे शनिवार १८ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरवरून विनपरवाना वाळूची वाहतूक करतांना यावल पोलीस ठाण्याचे पोलीसांना आढळून आले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवून त्याची चौकशी केली असता चोरीची वाळू वाहतूक करतांना आढळून आले. दरम्यान, पोलीसांनी ट्रॅक्टर जप्त केले असून यावल पोलीस ठाण्यात गोकुळे रघुनाथ सपकाळे (वय-४२) भोलाणे ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किशोर परदेशी करीत आ

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!