वडाळा वडाळी येथील भाजपा व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी राष्ट्रवादीत (व्हिडिओ )

शेअर करा !

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी आज माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे ,जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

वडाळा वडाळी येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहकार क्षेत्रातील पदाधिकारी माजी सरपंच नारायण हरी अहिरराव, माजी सरपंच हिलाल देवराम अहिरराव , माजी विकासो चेअरमन युवराज कौतीक अहिरराव , दत्तू मधुकर पाटील, संजय हिम्मत अहिरराव, विकास मधुकर आमले, हिरकणाबाई पाटील, गायत्री पाटील, लक्ष्मीबाई पाटील, रंजना पाटील, अनिता पाटील, आशाबाई पाटील, संगीता पाटील, किशोर आमले, भोजराज आमले, शिंपी सर, कुणाल पाटील, सतिष पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश चिटणीस मनिष आमले, सरपंच अशोक आमले, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती राजू माळी, विलास धायडे, सुनिल काटे, रुपेश भोसले, निरज आमले, शिवराज पाटील, योगेश कोलते, उपस्थित होते.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!