लायनेस क्लब ऑफ जळगावचा ऑनलाईन पदग्रहण सोहळा उत्साहात

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । लायनेस क्लबचा शपथ पदग्रहण सोहळा ऑनलाईन घेण्यात आला. क्लबच्या अध्यक्ष प्रिती जैन, सचिव अलका कांकरिया, सहसचिव प्रेमलता डाकलिया, कोषाध्यक्ष विजया बाफना यांच्यासह सर्व सदस्यांना माजी प्रांताध्यक्ष राज मुच्छल यांच्या हस्ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्स्फरन्स द्वारे करण्यात आला.

store advt

यावेळी सदस्य चंद्रकला सुराणा, शिला वाणी, सपना छोरिया, सुनिता बरडीया, अमृता राणा, सीमा अग्रवाल, दर्शना ललवाणी, प्रिया दारा, सुषमा फुलपगार, वर्षा कराचीवाला, विणा मुंगड, अनिता कांकरिया, सरिता कोठारी, विमल रायसोनी, प्रेमलता मुणोत यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून शपथविधी समारोह घेण्यात आला. यावेळी ऑनलाईन संगमनेरहून गिरीश मालपानी, औरंगाबादहून विवेक अभ्यांकर, माजी प्रांतपाल लायन प्रेमदादा, एच.एन.जैन, सतिश चरखा, माजी प्रांत अध्यक्ष लता बनवट, रिजन चेअरमनला संगिता श्रीश्रीमाळ यांनी मार्गदर्शन लाभले.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!