जळगाव : प्रतिनिधी । शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी स्थापन करण्यात आली .या वेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील व महानगर सचिव कुणाल पवार उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे . हेमंत सोनार – ( महानगर अध्यक्ष) , प्रवीण धनगर – (महानगर सचिव) , मनोज भालेराव -(महानगर कार्याध्यक्ष) , सागर पाटील – (महानगर सरचिटणीस) , सुनील दाभाडे – ( उपाध्यक्ष) , प्रवीण पाटील – ( उपाध्यक्ष ) , अनिल शेलकर – ( उपाध्यक्ष ) , विजय विसपुते – (उपाध्यक्ष ) , विजयसिंग पाटील – ( सहसचिव) , पांडुरंग पवार -( सहसचिव) , पंकज सूर्यवंशी -( सहसचिव) , मनोज बावस्कर – ( सहसचिव ) , मुरलीधर कोळी – ( सहसरचिटणीस) यांचा या कार्यकारिणीत समावेश आहे .