रावेर नगरपालिका निवडणुकीत असे असणार प्रभागनिहाय आरक्षण

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीत ओबीसी जागा आरक्षणातून वगळण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर नगरपालिकेच्या १२ प्रभागातून एकुण २४ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत प्रांताधिकारी महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.

 

याप्रसंगी मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद, पद्माकर महाजन, प्रल्हाद महाजन, शितल पाटील, राजेंद्र चौधरी, रवींद्र पवार, आसिफ मोहम्मद,  योगेश गजरे ,भास्कर महाजन,  गायास शेख, महेमुद शेख, युनूस खान, बाळू शिरतुरे, डी डी वाणी,   जगदीश घेटे, उमेश महाजन, अरूण शिंदे, दिलीप पाटील, यांचे सह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

प्रभाग क्रमांक- १

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- २

अ- महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ३

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ४

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ५

अ-  अनुसुचित जाती महिला

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ६

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ७

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ८

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ९

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १०

अ-  अनुसुचती जमाती महिला

ब-  सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- ११

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  अनुसुचति जाती सर्वसाधारण

 

प्रभाग क्रमांक- १२

अ-  महिला सर्वसाधारण

ब-  सर्वसाधारण

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!