रावेर तालुक्यात मूसळधार पाऊस;नदी-नाल्यांना पुर

रावेर, प्रतिनिधी | रावेर तालुक्यात मूसळधार पाऊस कोसळत असून नदी-नाल्यांना पुर आले आहे..जूना सावदारोडवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक बंद आहे.

 

रावेर शहरासह तालुक्यात तूफान मूसळधार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आला आहे. .जूना सावदारोडच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. या पावसामुळे शेतक-यांच्या कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!