रावेर तालुक्यात गारांचा पाऊस

 

रावेर  प्रतिनिधी | आदिवासी पट्यात लालमाती सहस्त्रलिंग परिसरात गारांचा पाऊस झाला सुमारे पंधरा मिनिट गारांचा पाऊस झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात.यामुळे कुठलेही नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहीती आहे.गारांच्या पावसानतर  वातावरणात अचानक बदल झाला आहे.

 

आदिवासी पट्यात लालमाती , सहस्त्रलिंग परिसरातील गारांचा पाऊस झाला रावेर तालुक्यात आदिवासी पट्यात आज दुपारी लालमाती, जूनोने, गरबर्डी, अभोडा, मंगरूळ, पिंप्री भागात गारपीटसह वादळी पाऊस झाला .काही गटात केळीचे नुकसान झाले आहे.मोहगण बु येथेदेखिल नुकसान झाले आहे

शेड ने चेही नुकसान झाले मंगरूळमध्ये झालेले नुकसान लक्षात घेऊन महसूल विभागातर्फे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले आहे

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.