राजपालच्या पदावर होता, अन्यथा….. : नाना पटोले

बुलढाणा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | “ते राज्यपाल पदावर आहे नाही तर….” असं म्हणत नाना पटोले यांनी काही वेळ थांबत आपलं भाषण पुढे चालू ठेवत वादाला तोंड फोडले आहे.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लग्नावर भाष्य केले होते, यापार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील शेगाव येथे काल ओबीसी समाज अधिकार संमेलनात वादग्रस्त वक्तव्य केले. याप्रसंगी छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांनीही नाना पटोले यांच्या मुद्याचे समर्थन करत राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली नाही तर तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल, असे म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!