मोहाडी शिवारात राज माता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त फलकाचे अनावरण

जळगाव, प्रतिनिधी मोहाडी शिवारात राज माता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त  फलकाचे  अनावरण करण्यात आले . या वेळी धनगर समाज बांधव उपस्थित होते.

जळगाव मोहाडी शिवार उमेश पार्क येथे राज माता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित फलक अनावरण प्रसंगी  समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी  पप्पू सोनवणे, प्रविण हटकर,  दीपक धनगर  प्रदीप धनगर,योगेश हटकर,   केतन कोळपे, कार्तिक हटकर, अशोक हटकर , सोनु धनगर अजय गरुड सुनील पारधी, सोमनाथ धनगर, राज धनगर,  धनराज धनगर,  आकाश धनगर, हर्षल धनगर,  दिलीप धनगर, अमृत धनगर, शुभम धनगर, सागर धनगर, राजू धनगर, छोटू धनगर, प्रवीण धनगर, भटू धनगर, किरण धनगर, अर्जुन धनगर, जितेंद्र धनगर, संजय धनगर, साहेबराव धनगर, आदी धनगर बांधव उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.