मुक्ताईनगर विकासोच्या सर्व जागा बिनविरोध

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून विकासोच्या सर्वच्या सर्व १३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवड झालेल्या सदस्यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अभिनंदन केले आहे.

 

निवडून आलेले सदस्य

वसंत तळेले, पुरुषोत्तम महाजन,राजू माळी, बाळा बालशंकर, श्रावण तळेले, बंटी जैन, सुधाकर वाके, दीपक नाईक, श्रावण पाटील, रवींद्र पाटील, प्रकाश खेवलकर, जनाबाई नाईक, वत्सला मराठे या १३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

निवड प्रक्रियेसाठी यांनी घेतले परिश्रम

माजी मंत्री खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, जि.प.चे समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, अशोक नाईक, माजी सरपंच प्रविण पाटील, विनोद सोनवणे, माजी सरपंच राम पूनासे, माजी सभापती चंद्रकांत भोलाणे, नगरसेवक ललित महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर बोदडे, श्रीकांत पाटील, मनोज तळेले, राजेंद्र तळेले, संजय कोळी, दीपक साळुंखे, विठ्ठल तळेले, बापू ससाने, आसिफ बागवान, शकील, योगेश काळे, दिपक कोळी, गणेश भोंबे, संजय माळी, संदीप जावळे, जाफर अली, कडू सनांसे, आप्पा नाईक, शेख वसीम शेख लोकमान, शुभम पाटील, कृष्णा पाटील, गणेश गवते, राजू पाटील, सुभाष पाटील, महादेव कोळी, सुनील काटे, योगेश पाटील, महादेव कोळी, प्रशांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!