महाराष्ट्र काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या प्रदेश सचिव पदी गौरवसिंग चव्हाण

धरणगाव प्रतिनिधी । येथील राजपूत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरवसिंग जगदीश चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस सेवा फाऊंडेशनच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

store advt

त्यांची ही नियुक्ती नुकतेच महाराष्ट्र काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाषचंद्र गोडसे यांनी एका पत्रान्वये केली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, सम्राट परिहार, सी.के.पाटील, काँग्रेसचे तालुका प्रमुख रातीलाल चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र न्हायदे, विकास लांबोळे, बंटी पवार, जगदीश चव्हाण, चंदन पाटील, रामचंद्र महाजन, शिवा महाजन, योगेश येवले, राजेंद्र ठाकूर, डॉ. संजीव कुमार सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ,लक्ष्मण पाटील, आनंद पाटील, राजेंद्र महाजन व राजपूत समाज अध्यक्ष जीवन अप्पा बयस, धीरेंद्र पुरभे,पंकज बयस, पराग चव्हाण, मुकेश चव्हाण, राहुल चव्हाण,संकेत चंदेल,कुंदन बयस, परीट धोबी समाजाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद रोकडे यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!