भा.ज.पा. केमिस्ट महासंघातर्फे स्वच्छता अभियान

 

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने भा.ज.पा. केमिस्ट महासंघाच्या वतीने शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

भा.ज.पा. केमिस्ट महासंघातर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने गायत्री माता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी भाजपा केमिस्ट महासंघाचे अध्यक्ष निशिकांत मंडोरा, किशोर भंडारी, शाकीर चित्तरवाल, प्रभाकर कोल्हे, कनकमल राका , संजय नारखेडे, सुजित काबरा, मनोज पाटील, मोहन जैन आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.