भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबीर

जळगाव, प्रतिनिधी | सेवा व समर्पण अभियानांतर्गत पं.दिनदयालजी उपाध्याय जयंतीनिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, जळगाव जिल्हा महानगर युवा मोर्चा, मंडल क्र २ तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी  ५६  नागरिकांनी रक्तदान केले.

 

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,  विशाल त्रिपाठी , डॉ. राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे , भगत बालणी, राजेंद्र घुगे पाटील , भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे , जिल्हा महानगर महिला आघाडी अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, युवा मोर्चाचे मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर , मंडल क्र २ अध्यक्ष हर्षल चौधरी , आकाश चौधरी, सचिन बाविस्कर , राहुल मिस्त्री, जयेश ठाकूर, स्वामी पोतदार, प्रतीक शेठ , सागर जाधव, जयंत चव्हाण, अबोली पाटील, काजल कोळी, गौरव पाटील , भुषण जाधव , निखिल सूर्यवंशी , दिनेश पुरोहित , सारंग सोनार , कोमल तळेले , अश्फाक शेख ,शिवम कंडारे, शुभम गोसावी, अक्षय राजपूत , विठ्ठल पाटील, राहुल वाघ तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content