फैजपूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे) या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडी तर्फे कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याबद्दल फैजपूर येथे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

या वेळेस एन. एस. यु. आय. प्रदेश सरचिटणीस धनंजय शिरीष चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, गटनेते कलीम मण्यार, काँग्रेस शहरअध्यक्ष शेख रियाज, सय्यद कौसर अली, राष्ट्रवादी अध्यक्ष अन्वर खाटीक, नगरसेवक शेख कुर्बान, शेख आसिफ मेकॅनिक, शिवसेनेचे अप्पा चौधरी, गणेश गुरव, भरत बाविस्कर, राजू तडवी, अशोक भालेराव, शरीफ सर, रामराव मोरे, डॉ गणेश चौधरी, हर्षल दाणी, डॉ दानिश शेख, जलील मेम्बर, देवेंद्र बेंडाळे, एजाज सर, मुजमिल काझी, सईद मिस्त्री, फिरोज हाजी, सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.