मुंबई : प्रतिनिधी । नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती जाहीर करतानाच पक्षाने अन्य कार्यकारिणी पदाधिकाऱयांचीही नवे आज घोषित केली .
काँग्रेसच्या या नव्या प्रदेश कार्यकारिणीत ६ कार्याध्यक्ष आहेत . शिवाजीराव मोघे , बसवराज पाटील , मोहंम्मद आरिफ नसीम खान , कुणाल रोहिदास पाटील , चंद्रकांत हंडोरे व प्रणिती शिंदे हे नवे कार्याध्यक्ष आहेत . याचप्रमाणे नव्याने नेमलेल्या १० नव्या उपाध्यक्षाची नावे अशी आहेत – शिरीष मधुकरराव चौधरी , रमेश आनंद बागवे , हुसेन दलवाई , मोहन जोशी , रणजित प्रताप कांबळे , कैलास कृष्णराव गोरंट्याल , बी . एल . नागराळे . , शरद आहेर , एम . एम . शेख , माणिक मोतीराम जगताप .