पिटाचा फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शेअर करा !

 

 

  भुसावळ : प्रतिनिधी । बाजारपेठ पोलीस ठाण्यात अनेतीक देह व्यापार प्रतिबंध   अधिनियमानुसार  नोंदवलेल्या  गुन्यातील फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

 

बाजारपेठ  पोलीस ठाण्यात  गुरन   ७० / २९२१ , अनेतीक देह व्यापार प्रतिबंध  अधिनियम कलम- ३ ,४ ,५ , ७ प्रमाणे  १५ फेब्रुवारीरोजी  हा  गुन्हा दाखल झाला  होता. या  गुन्ह्यातील फरार आरोपी चांद शेख हमीद शेख  (  ३० ,  रा.दीनदयाळ नगर )  याची   सहाय्यक . पोलीस अधीक्षक अर्चित चांडक याना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आरोपीस  २३ फेब्रुवारीरोजी   नाकाबंदी दरम्यान सापळा  रचून ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई  पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक  चंद्रकांत गवळी , .उपविभागीय पोलीस अधिकारी  गजानन राठोड, . सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक  याच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक  अनिल मोरे,  सहाय्यक फौजदार  माणिक सपकाळे, पो हे का जयेंद्र पगारे, पो ना रविंद्र बिऱ्हाडे, समाधान पाटील, रमण सुरळकर, चंद्रकांत बोदडे, उमाकांत पाटील, पो का विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईस्वर भालेराव, कृष्णा देशमुख, योगेश माळी, जीवन कापडे, परेश बिऱ्हाडे  यांनी केली .

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!