पहूर येथे महिला दिन साजरा

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |    येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षीकांचा सत्कार करण्यात आला .

 

सर्वप्रथम महिला दिनानिमित्त मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे  यांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी के . ए . बनकर, एम . एच . बारी , ए . ए . पाटील , पी . आर . वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी हरिभाऊ राऊत , भगवान जाधव , चंदेश सागर , राजेंद्र सोनवणे , दिपक पाटील , अमोल बावस्कर , प्रकाश जोशी , अनिल पवार , संजय बनसोडे आदींची उपस्थिती होती. स्नेहल सपकाळ या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले .सांस्कृतिक विभाग प्रमुख शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content