नाथाभाऊ यांच्या विजयासाठी महादेवाला साकडे (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे राष्ट्रवादी युवा किसानतर्फे एकनाथराव खडसे यांच्या विधान परिषदेवर विजय निश्चित व्हावा व त्यांचे लवकर लवकर मंत्री मंडळात पुनरागमन व्हावे यासाठी महादेवाला साखडे घालण्यात आले व दुग्ध अभिषेक करण्यात आला.

नाथाभाऊवर सुमारे तीन ते साडे तीन वर्षापासून होणारा अन्याय दूर करण्यासाठी महादेव स्तोत्रम् म्हणून दुग्ध अभिषेक करून  अन्याय दूर करण्यासाठी  संकल्प पूर्तीची अभिषेक करण्यात आला. त्यांची होत असलेली ईडी व विवध चौकश्याचे संकट हे लवकरात लवकर दूर व्हावे याकरिता महादेवाकडे साकडे घालण्यात आले, याप्रसंगी राष्ट्रवादी युवा विकासचे जिल्हाध्यक्ष सुरज नारखेडे ,ललित नारखेडे , सिद्धार्थ सपकाळे, उमकांत पाटील , चेतन इंगळे, मंगेश भोले , पंकज व्यास, राकेश चौधरी , आकाश रत्नपारखी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!