नवसंजीवनी समाज विकास संस्थेतर्फे पाणपोईचे लोकार्पण (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नवसंजीवनी समाज विकास संस्थेतर्फे जागतिक मातृ दिन व स्व.सुरेश जगन्नाथ सुरळकर यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाचे औचित्यसाधून तरुण कुढापा चौक पांझर पोळ येथे पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.

 

मागील ३५ ते ४० वर्षापासून तरुण कुढापा चौकात स्व. सुरेश जन्नाथ सुरळकर हे पाणपोईची अखंड सेवा सुरु आहे. सुरळकर यांचे  तीन वर्षपूर्वी निधन झाले.  पाणपोईची समाजसेवेची परंपरा अखंडित ठेवण्यासाठी शैलेश व प्रशांत या त्यांच्या दोन्ही मुलांनी  नवसंजीवनी समाज विकास संस्थेच्या माध्यमातून तरुण कुढापा चौक पांझर पोळ  येथे पाणपोईचे लोकार्पण आई बेबाबाई सुरेश सुरळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शिवा चौधरी, मुन्ना परदेशी, अनिल चौधरी, प्रल्हाद पाटील, नितिन पाटील, मुन्ना मराठे, चेतन मराठे, हितेश शिंपी, गणेश पाटील, योगेश पाटील, मनोज पाटील सुमित सपकाळे, पप्पू मराठे, धनराज साळुंखे, पंकज सोनवणे, निखिल बनवे, आकाश मराठे, हर्षल खंगार, भूषण सोनवणे, संदीप भावसार, पवन भावसार, रविंद्र चौधरी, शंभु भावसार , चेतन चौधरी, हरीश चौधरी, राहुल बुनकर जयेश मराठे सोनू सूर्यवंशी आबा चौधरी शैलेश सुरळकर प्रशांत सुरळकर, निवृत्ति पाटील अतुल पाटील, अभय गव्हाणे, सचिन भावसार, प्रतिक साळुंखे, राजू चौधरी, पवन शिंपी, हेमंत कोल्हे, नारायण कोळी, अरविंद सूर्यवंशी, किरण सोनवणे, गजू नागरे, बेबाबाई सुरेश सुरळकर, संगीता अरविंद सूर्यवंशी, प्रमिला वारुळे, अलका सोनवणे, सविता भावसार, ज्योती सुरळकर, रोहिणी सुरळकर व समस्त परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!