धरणगाव, प्रतिनिधी । येथे आज सकाळी मोठा माळी वाडा परिसरामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली.
पाणी पुरावठा मंत्री व जळगाव जिल्हा पांलकमंत्री ना. गुलाबराब पाटील यांनी धरणगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कंटेनमेंट झोनची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, पी. एम. पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना शहर प्रमुख वाल्मीक पाटील, रामचंद्र महाजन, आदी प्रमुख मान्यवर उपास्थित होते.