दहावीच्या परिक्षेत आत्मन जैनचे यश

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । येथील अनुभूती इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आत्मन अशोक जैन हा आयसीएसई दहावीच्या परिक्षेत ९७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.

store advt

आज आयसीएसईच्या दहावी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचा मुलगा आत्मन जैन हा आज जाहीर झालेल्या खउडए १० बोर्डाच्या निकालात ९७ % गुणांनी उत्तीर्ण झाला आहे तो अनुभूती इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी आहे. या यशाबद्दल आत्मन जैन यांचे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!