टिकटॉक स्टार शिवानीचा गळा आवळून खून !

सोनीपत (वृत्तसंस्था) हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील कुंडली भागात टिकटॉक स्टार शिवानीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

store advt

 

शिवानीचे टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. शिवानी खोबियान येथील कुंडली भागात टच अँड फेअर नावाचे सलून चालवत होती. कुंडलीत राहणारा आरिफ याच्यावर खुनाचा आरोप आहे. आरोपी शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बेडमध्ये लपून ठेवण्यात आला होता. रविवारी मृताच्या बहिणीच्या मित्राने बेड उघडला असता शिवनीचा मृतदेह आढळून आला.

error: Content is protected !!