जिल्ह्यातील नऊ मंडळाधिकाऱ्यांच्या बदल्या; उपजिल्हाधिकारी यांचे आदेश

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील जिल्ह्यातील नऊ मंडळाधिकारी यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी काढले आहे.

जिल्ह्यातील मंडळाधिकारी संवर्गातील नऊ जणांच्या बदल्या व नेमणुका अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी या परस्पर आदलाबदली करण्यात आली आहे.

बदली झालेले कर्मचारी याप्रकरणे
१. अविनाश रहिदास जाधव (पुरवठा निरीक्षक) यांची चोपडा तहसील कार्यालयात मंडळाधिकारी रिक्तपदावर बदली.
२. गणेश पंढरीनाथ बिऱ्हाडे (मंडळाधिकारी साळवा धरणगाव) यांची सोनवद ता.धरणगाव येथे मंडळाधिकारीपदी बदली.
3. उल्हास चंद्रकांत देशपांडे (अव्वल कारकून,चाळीसगाव) यांची शिरसगाव ता.चाळीसगाव येथे मंडळाधिकारीपदी बदली.
४. बाबु मांगू पवार (मंडळाधिकारी, बामणोद, ता यावल) यांची सावदा तहसील कार्यालयात मंडळाधिकारीपदी बदली.
५. विनोद बबन कुमावत (अव्वल कारकूर, तहसील पाचोरा) यांची तळेगाव ता.चाळीसगाव मंडळाधिकारीपदी बदली.
६. प्रकाश लक्ष्मण बाविस्कर (मंडळाधिकारी, सोनवद ता.धरणगाव) यांची अव्वल कारकून, तहसील कार्यालय जामनेर येथे बदली
७. धनसिंग मुकुंदा कोळी (अव्वल कारकूर, तहसील जामनेर) यांची मंडळाधिकारी जामनेर तहसील कार्यालय येथे बदली.
८ महेंद्र कुमार रामचंद्र दुसाने (अव्वल कारकून, भुसावळ) यांची मंडळाधिकारी म्हणून तहसील कार्यालय, भुसावळ
९. अजिंक्य उध्दव आंधळे (पुरवठा हिशोब कारकून, पाचोरा) यांची म्हसावद ता. पाचोरा येथे मंडळाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!