जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांना मातृशोक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ढाके कॉलनी येथील रहिवासी व जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्या मातोश्री शांता जयदेव ढाके (वय-७८) यांचे आज पुणे उपचार सुरू असताना येथे दुःखद निधन झाले.

store advt

त्यांच्या पश्चात पुणे येथील उद्योजक भुषण ढाके, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!