जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन

शेअर करा !

जळगाव (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने आज 1 जुलै रोजी जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

store advt

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, नायब तहसिलदार (गृह) रवि मोरे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!