जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे उपराष्ट्रपती नायडूंचा निषेध

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । राज्यसभा खासदारांच्या शपथविधी वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषास विरोधात केलेल्या टिप्पणीचा जळगाव शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातून २० लाख पत्र जय भवानी जय शिवाजी लिहून पत्र पाठविण्यात येणार आहे.

जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे २० लाख पत्र पाठविण्यात येणार असून जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, उपाध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार, कल्पेश पाटील, जयेश पाटील, महेंद्र नागरे, जयेश नेवे आदी कार्यकर्ते उपस्थित राहून जळगाव पोस्ट ऑफिस येथून पत्र पाठवून नायडू यांचा निषेध केला.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!