छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका यांच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास  माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांना  माल्यार्पण व अभिवादन करतांना महापौर जयश्री सुनील  महाजन, उपमहापौर  कुलभूषण पाटील, अप्पर आयुक्त  विद्या गायकवाड,  कार्यालय अधीक्षक राजेंद्र पाटील, राजेंद्र सुलाखे  आदी कर्मचारी उपथित होते. 

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.