गारबर्डी येथील सुकी धरणावर जलपुजन; आ. शिरीष चौधरी यांची उपस्थिती

सावदा, रावेर प्रतिनिधी । रावेर  तालुक्यातील गारबर्डी येथील सुकी धरण येथे आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते जलपुजन करण्यात आले.

याप्रसंगी जि.प. सदस्या सुरेखा पाटील, निंभोरा येथील सुनील कोंडे, कृउबा माजी सभापती डॉ. राजेंद्र पाटील, भालोदचे लीलाधर चौधरी,  चंद्रकांत भंगाळे, पं. स. सदस्य योगेश पाटील, न्हावीचे अनिल लढे, सुनिल फिरके, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले, किशोर चौधरी खिरोदा, बापू पाटील, आर. के. चौधरी, धनंजय चौधरी, रमेश महाजन, विजय महाजन, काँग्रेसचे तालुकध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, गुणवंत टोंगळे, रोझोदा सरपंच दीपक धांडे, रामदास लहासे, पिंटू पवार, हमीदशेठ तडवी, देविदास हडपे, पं.स. सदस्य सर्फराज तडवी, लियाकत तडवी, संजय जमादार, संजय चौधरी, सूर्यभान मेढे, योगेश चौधरी, हेमंत चौधरी, उत्तम चव्हाण, कामील शेठ आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!