फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । खासदार रक्षा खडसे यांच्यातर्फे येथे गरजूंना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोना विरोधात आपण एक मोठी लढाई लढत आहोत. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशा संकटात समाजाप्रती आपण आपले कर्तव्य केले पाहिजे. प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून समाजाप्रती कार्य करणे आवश्यक आहे. या लढाईत आपणा सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर..
खा.रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून फैजपुर मध्ये पोलीस स्टेशन, फैजपूर नगरपरिषद, स्वस्त धान्य दुकान,प्रांताधिकारी कार्यलय,दुध डेयरी,बँक,येथे सॅनिटायझर वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हा दुध संघांचे संचालक हेमराज चौधरी,.नितीन राणे,भाजप शहर अध्यक्ष अनंत नेहेते, डॉ बंटी वर्मा, जितेंद्र भारंबे, संजय रल, भुषण चौधरी आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००