कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक बाधित रुग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिली आहे.

 

जळगाव ग्रामीण मध्ये  एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७५३  बाधित रुग्ण आढळून आले आहे  यापैकी १ लाख ४० हजार १६२ रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १६  रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!