कर्मचारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी भगीरथ माळी

शेअर करा !

धरणगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या कर्मचारी आघाडीच्या जिहाध्यक्षपदी धरणगाव येथील पत्रकार भगीरथ सीताराम माळी यांची निवड करण्यात आली आहे.

store advt

महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन आणि सचिव आर. बी. माळी यांनी कर्मचारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी भगीरथ माळी यांच्या निवडीबद्दल प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. श्री. माळी यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!