ओबीसी आरक्षण जाहीर : रावेर येथे भाजपतर्फे फटाके फोडून जल्लोष 

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यात ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याबद्दल रावेर भारतीय जनता पार्टीतर्फे पेढे वाटप करून फटाके फोडुन जल्लोष साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी तर्फे ओबीसी आरक्षण जाहीर झाल्या बद्दल तालुक्याच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनकेे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका सरचिटणीस सी.एस. पाटील, सरचिटणीस महेश चौधरी, शहर अध्यक्ष दिलीप पाटील, शहर सरचिटणीस रवींद्र पाटील, नगरसेवक सुधीर पाटील, माजी शहराध्यक्ष मनोज श्रावक, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस नथूभाऊ धांडे, परमेश्वर सोनार, सुनील पाटील व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.