उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल वरूण यांचा कोरोनामुळे निधन

शेअर करा !

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

store advt

 

कमल वरूण या उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर लखनऊमधील एसजीपीजीआय येथे उपचार सुरू होते. १८ जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते.कमल वरून या अगोदर त्या खासदार देखील राहिलेल्या होत्या. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कमल वरूण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!