अमोल शिंदे यांचे निधन

पाचोरा, प्रतिनिधी । येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष सचिन मेडीकोचे कर्मचारी राहुल (मुन्ना) शिंदे यांचे भाऊ जिजा पान पॅलेसचे अमोल विजय शिंदे यांचे आज दि. ५ अॉगस्ट २०२१ रोजी गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे औषध उपचार सुरू असतांना निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा आज दि. ५ अॉगस्ट २०२१ रोजी रात्री ८ वाजता राहते घर बळीराम नगर पुनगांव रोड येथुन निघणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!