अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सरपंचपदासाठीच्या आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात काढण्यात आली आहे. आरक्षण जाहीर करण्याच्या वेळी तहसील आवारात ग्रामपंचायत सदस्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.
एस.टी. राखीव – शिरूड, मंगरूळ, चोपडाई, शिरसाळे, खेडी प्र. अमळनेर, निम, म्हसले, इंदापिंप्री, कावपिंप्री, चौबारी, भरवस, मारवड , ढेकू खु, टाकरखेडा..
एस. सी.- राखीव – खडके , कळमसरे , पळासदले, दोधवद , एकतास , मुडी प्र अ दरेंगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव – वाघोदे , सात्री, लोण बु , धानोरा , खेडी खु प्र ज , नगाव खुर्द , दहिवद खुर्द , धार , हिंगोणे खु प्र ज. रणाईचे खु , आमोदे , गडखाम्ब , निमझरी , आर्डी , बोहरे , मालपूर , कलाली , पिंगलवाडे , निंभोरा , सावखेडा , रुंधटी , मठगव्हान, गंगापूरी , जानवे , रढावन , बाम्हणे , शहापूर , वासरे, झाडी वावडे , जवखेडा , रणाईचे बु
उर्वरित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुले राहील…